भगतसिंग चे महान सुविचार Best Bhagat Singh Quotes In Marathi

Bhagat Singh Quotes In Marathi भगतसिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि गीते मधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले.

Bhagat Singh Quotes In Marathi

भगतसिंग चे महान सुविचार Bhagat Singh Quotes In Marathi

आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्वक आहे.

 

आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व काळ आपल्याला जनतेला शिक्षित केलेच पाहिजे, संघर्षात त्यांना सर्वात उत्तमपणे शिक्षित करणे शक्य आहे.

 

मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे वळताना पाहतो आहे, माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे.

 

स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.

 

हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला जाण्याची तयारी ठेवा.

 

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

x
error: Content is protected !!