marathi mol

स्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य Freedom Fighter Slogans In Marathi

Freedom Fighter Slogans In Marathi भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले , ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताला आपल्या वीर पुत्रांनी प्राणाचे बलिदान दिले . महात्मा गांधी , भगतसिंग ,राजगुरू,सुखदेव यांच्या सारखे अनेक थोर वीर स्वातंत्र्य सेनानी होते . स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही नारे दिले होते , ते नारे आज मी इथे लिहित आहेत .

Freedom Fighter Slogans In Marathi

स्वातंत्र्य सेनानी चे घोषवाक्य Freedom Fighter Slogans In Marathi

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहेत , आणि तो मी मिळविणारच .

-बाळ गंगाधर टिळक

 

जय जवान , जय किसान .

-लाल बहादूर शास्त्री

 

मी माझी झाशी देणार नाही .

-राणी लक्ष्मीबाई

 

मी जिवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही .

-चंदशेखर आझाद

 

जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करीत नाही,तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले आहे ते आपल्यासाठी काहीच नाही .

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

इन्कलाब जिंदाबाद

-भगतसिंग

 

तुम्ही मला रक्त द्या , मी तुम्हाला आझादी देईन .

-सुभाषचंद्र बोस

 

आराम हराम आहे.

-जवाहरलाल नेहरू

 

सत्यमेव जयते .

-मदन मोहन मालवीय

 

करा किंवा मरा .

-महात्मा गांधी

 

वंदेमातरम्

-बंकिमचंद्र चटर्जी

 

तर मित्रांनो तुम्हाला Freedom Fighter Slogans In Marathi कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद .

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!