marathi mol

संत गाडगे महाराजांचे 14 सर्वश्रेष्ठ विचार Best Gadge Baba Suvichar In Marathi

Gadge Baba Suvichar In Marathi संत गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

Gadge Baba Suvichar In Marathi

संत गाडगे महाराजांचे अनमोल विचार Gadge Baba Suvichar In Marathi

अडाणी राहू नका , मुला – बाळांना शिकवा .

 

आई – वडिलांची सेवा करा .

 

जो वेळेवर जय मिळवितो तो जगावरही जय मिळवतो .

 

दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका .

 

दान घेण्यासाठी हात पसरू नका , दान देण्यासाठी हात पसरा .

 

दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही .

 

धर्माच्या नावाखाली कोंबड्या – बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देऊ नका .

 

माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आहेत आई – वडील .

 

माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे .

 

विद्या शिका आणि गरिबांना विद्येसाठी मदत करा .

 

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे .

 

शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलोत हे कळते .

 

सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले फक्त चपाती चोर .

 

हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका .

 

तर मित्रानो आजचे संत गाडगे महाराजांचे अनमोल विचार Gadge Baba Suvichar In Marathi आपल्याला कसे वाटले त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा .

हे सुद्धा जरूर वाचा :-

व्यक्तित्त्व विकास म्हणजे काय
आई वर मराठी निबंध

Share on:

मेरा नाम सृष्टि तपासे है और मै प्यारी ख़बर की Co-Founder हूं | इस ब्लॉग पर आपको Motivational Story, Essay, Speech, अनमोल विचार , प्रेरणादायक कहानी पढ़ने के लिए मिलेगी | आपके सहयोग से मै अच्छी जानकारी लिखने की कोशिश करुँगी | अगर आपको भी कोई जानकारी लिखनी है तो आप हमारे ब्लॉग पर लिख सकते हो |

Leave a Comment

error: Content is protected !!