Gopal Ganesh Agarkar Suvichar गोपाळ गणेश आगरकर हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते.
गोपाळ गणेश आगरकर सुविचार Gopal Ganesh Agarkar Suvichar
आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते, तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल.
ज्या गोष्टींपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणे, आणि ज्यांच्यापासून सोय व सौख्य होते त्या जवळ आणणे याचेच नाव सुधारणा.
दुष्ट आचारांचे निर्मुलन सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचार केल्या खेरीज होत नाही.
धर्म हे संस्कृतीचे अत्यावश्वक अंग नाही.
भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे.
व्यक्तीच्या हिताहून निराळे असे समाजाचे हित नाही.
सामाजिक सुधारणा जशा आवश्वक आहेत तशा राजकीय सुधारणाही आवश्वक आहे.
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- संत गाडगे महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
- संत कालिदासांचे 6 सुप्रसिद्ध सुविचार
- महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार
- रवींद्रनाथ टागोर यांचे अनमोल विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
- गोस्वामी संत तुलसीदासांचे विचार