लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Best Lokmanya Tilak Quotes In Marathi

Lokmanya Tilak Quotes In Marathi बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.

Lokmanya Tilak Quotes In Marathi

लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार Lokmanya Tilak Quotes In Marathi

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

 

एक वेळ राज्य कमावणे सोपे असते, पण राज्य राखणे कठीण असते.

 

जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय.

 

जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तिथे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते.

 

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल गोणपाटा सारखा कराल, तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल.

 

परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.

 

पुढे जाणाऱ्याला माघे खेचू नका.

 

मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही.

 

माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे.

 

समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा.

 

स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होते.

 

स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध.

 

Lokmanya Tilak Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल जरूर कळवा.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

x
error: Content is protected !!