marathi mol

नेपोलियन बोनापार्ट सुविचार मराठी मध्ये Best Napoleon Bonaparte Suvichar Marathi

Napoleon Bonaparte Suvichar Marathi नेपोलियन बोनापार्ट हा फ्रांसचा शूर योद्धा व सम्राट होता.नेपोलियनचा जन्म कोर्सिका येथे झाला. जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन हा आपल्या महान कर्तुत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली ऑस्ट्रिया मधील मोहिमांमुळे तो लवकरच कर्तुत्ववान अधिकारी बनला व फ्रेंच राज्यक्रांति पर्यंत त्याने सरसेनापती पद हस्तगत केले. त्याने १८व्या शतकाच्या अंतामध्ये फ्रांन्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक आघाड्यांना परास्त केले. १८०४ मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने युरोपमधिल बहुतेक सर्व राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारले.

Napoleon Bonaparte Suvichar Marathi

नेपोलियन बोनापार्ट सुविचार मराठी मध्ये Napoleon Bonaparte Suvichar Marathi

अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्द कोशात सापडतो

 

संधी शिवाय क्षमतेला काहीच किंमत नाही

 

एकाच शत्रू बरोबर जास्त लढाया करू नका नाहीतर तुम्ही त्याला तुमचे युद्ध तंत्र अवगत करून द्याल

 

ज्यांना आपल्यावर कोणीतरी विजय मिळवेल याचे भय असते त्याचा पराजय निश्चित असतो

 

मी कधी कोल्हा बनतो कधी सिंह राजकारणाचे रहस्य हे ओळखण्यातच आहे कधी काय बनायचे आहे

 

एक चित्रात हजारो शब्दांचा अर्थ सामावलेला असतो

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!