मराठी सुविचार

प्रकाश आमटे यांचे सुविचार Best Prakash Amte Suvichar In Marathi

Prakash Amte Suvichar In Marathi प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

Prakash Amte Suvichar In Marathi

प्रकाश आमटे यांचे सुविचार Prakash Amte Suvichar In Marathi

ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते… नाही तर … दुनियेत सर्वकाही मिळवण्यासाठी फक्त प्रेमचं पुरेसे आहे.

 

दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही, त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते

 

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे असते

 

प्राणिमित्रांवर हृदयपुर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे

 

पाप हि अशी गोष्ट आहे जी लपवली कि अजून जास्त वाढत जाते

 

मनात आणलं तर जगात अशक्य असा काहीच नाही

हे सुद्धा अवश्य वाचा :-

About the author

Pramod Tapase

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

error: Content is protected !!