Sant Kalidas Suvichar In Marathi संत कालिदास हे एक कवी आणि सुप्रसिद्ध नाटककार होते . संत कालिदास हे आपल्या संस्कृत नाट्याद्वारे सुप्रसिद्ध आहेत .
संत कालिदासांचे सुप्रसिद्ध सुविचार Sant Kalidas Suvichar In Marathi
खोटी प्रशंसा अत्यंत दुख देणारी असते.
चंद्र आणि चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.
पापरूपी अंधकार ज्ञानाचा प्रकाश पडताच नाहीसा होतो.
प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.
संयम नसणारा बुद्धिमान मनुष्य आंधळ्या मशालजी प्रमाणे आहे. कारण हा मशालजी दुसऱ्यांना मार्ग दाखवतो; परंतु त्याला स्वतःला कधीच मार्ग सापडत नाही.
संत कालिदासांचे सुप्रसिद्ध सुविचार कसे वाटले आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद .
very good suvichar of kalidas rarely see this