marathi mol

गोस्वामी संत तुलसीदासांचे प्रेरणादायी सुविचार Best Sant Tulsidas Suvichar In Marathi

Sant Tulsidas Suvichar In Marathi गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. संत तुलसीदासांनी श्रीरामचरितमानस आणि हनुमान चालीसा यांची रचना केली. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी भगवान श्रीराम ने प्रत्यक्ष आज्ञा केली होती असे म्हणतात .

Sant Tulsidas Suvichar In Marathi

गोस्वामी संत तुलसीदासांचे प्रेरणादायी सुविचार Sant Tulsidas Suvichar In Marathi

जेव्हा संतोष रुपी धन तुम्हाला प्राप्त होते तेव्हा इतर गोष्टी कचऱ्या प्रमाणे तुच्छ वाटतात.

 

दया करणे म्हणजे उच्चतेप्रत जाणे, परंतु दयाप्रत बनणे म्हणजे स्वतःचा तेजोभंग करणे.

 

दया हाच मानवांचा धर्म आहे.

 

दुष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले, त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी.

 

नशिबात जे लिहिलेले आहे ते विधिलिखित कोणी बदलू शकत नाही.

 

परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधी ठेवत नाही.

 

विद्या रुपी अंगठी मध्ये विनय रुपी रत्न चमकत असते.

 

विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंतांच्या कृपे शिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.

गोस्वामी संत तुलसीदासांचे प्रेरणादायी सुविचार Sant Tulsidas Suvichar In Marathi आपल्याला कसे वाटले याबद्दल आम्हाला तुमची प्रतिक्रिया हवी , धन्यवाद !

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!