marathi mol

नेत्रदान वर मराठी घोषवाक्य Best Slogans On Eye Donation In Marathi

Slogans On Eye Donation In Marathi आपण नेत्रदान केलेच पाहिजेत . नेत्रदान केल्याने आपण जे विश्व पुन्हा पाहू शकतो. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपलं शरीर जाळून टाकतात तर तसे न करता तुम्ही नेत्रदान आणि अवयवदान सुद्धा करू शकता . त्यानुळे याचा फायदा दुसऱ्याला होईल आणि ते पुन्हा जग पाहू शकतील .

Slogans On Eye Donation In Marathi

नेत्रदान वर मराठी घोषवाक्य Slogans On Eye Donation In Marathi

नेत्रदान हेच सर्वात मोठे श्रेष्ठदान

 

नेत्रदान करा आणि मृत्युनंतरही आपले डोळे जिवंत ठेऊन हे जग पहा .

 

जगता-जगता रक्तदान ,जाता जाता अवयवदान,

आणि गेल्यानंतर नेत्रदान

 

जीवनाचे अमुल्य वरदान ,

नेत्रहीन ला नेत्रदान .

 

मृतक देह काही नाही हरवती ,

नेत्रदान ने मिळे नवी ज्योती .

 

नेत्रदान चा संकल्प करा ,

मृत्युनंतर मृत्युंजय बना .

 

नेत्रदान करा आणि

जगाचे पुन्हा निरीक्षण करा .

 

तर मित्रांनो Slogans On Eye Donation In Marathi हे तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद .

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!