मराठी घोषवाक्य

“स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Best Slogans On Independence Day In Marathi

Slogans On Independence Day In Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले . हा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहेत. आज मी इथे स्वातंत्र्य दिन वर काही घोषवाक्य लिहित आहेत . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो .

Slogans On Independence Day In Marathi

“स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Slogans On Independence Day In Marathi

भारत माता कि जय !

 

जय जवान , जय किसान !

 

बलसागर भारत होवो , विश्वात शोभूनी राहो .

 

वंदेमातरम् !

 

देश विविध रंगाचा , देश विविध ढंगाचा ……

देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा …..

 

रंग , रूप ,वेश , भाषा जरी अनेक आहेत ,

तरी सारे भारतीय एक आहेत ….

 

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम ,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान …!

 

भारतीय राज्यघटना जगात आहे महान ,

तिच्या रक्षणाचे सदा राहू द्या भान ….!

 

तीन रंग प्रतिभेचे , नारंगी , पांढरा आणि हिरवा ,

रंगले न जाणे किती रक्ताने , तरी फडकतो मोठ्या उत्साहाने ..!!

 

तिरंगा तीन रंगांचा  आभाळी आज सजला ,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला .

 

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो , सूर्य तळपतो प्रगतीचा ,

भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा आमुचा मानाचा !!!

 

सुरक्षित भारत , सुविकसित भारत !!!

 

निशाण फडकत राही , निशाण झळकत राही ,

देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही !!!

 

देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं ,

ते कायमच मनात असावं ……

 

तर मित्रांनो “स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Slogans On Independence Day In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद !

हे सुद्धा अवश्य वाचा :-

 

About the author

Pramod Tapase

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

error: Content is protected !!