“पृथ्वी वाचवा” वर घोषवाक्य Slogans On Save Earth In Marathi

Slogans On Save Earth In Marathi पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला ‘निळा ग्रह’ असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे.

Slogans On Save Earth In Marathi

“पृथ्वी वाचवा” वर घोषवाक्य Slogans On Save Earth In Marathi

वेळ आहे काहीतरी करायची ,

धरतीला वाचवायची .

 

जंगल सुरक्षित ठेवा ,

धरतीचा विनाश हटवा.

 

एकच आहे पृथ्वी,

जिथे मनुष्य आनंदाने राही .

 

 

पृथ्वी वाचवा ,

जीवन वाचवा .

 

 

पृथ्वी आपले घर आहे.

 

 

आरोग्य , सौख्य नांदेल घराघरा ,

जर असेल निरोगी वसुंधरा .

 

पृथ्वी वाचवा ,

मानवजाती वाचवा .

 

टाळा पृथ्वीची लुट ,

न भरणारी निसर्गातील तुट.

 

येणारी पिढी आहे प्यारी ,

तर पृथ्वीला वाचविण्याची घ्या जिम्मेदारी .

 

जेव्हा हिरवीगार पृथ्वी असेल ,

तेव्हा शांत-स्वस्थ जनता असेल .

 

देईल तुम्हाला औषधपाणी ,

करा वसुंधरेची निगराणी .

 

रक्षण करा अर्थ चे ,

नाही तर होईल अनर्थ .

 

 

वसुंधरा देते निवारा ,

फक्त इथले प्रदूषण आवरा.

 

पृथ्वीवर नांदते जीवसृष्टी ,

मर्यादित वापर खनिज संपत्ती .

 

प्रदूषण करू नका ,

पृथ्वीला कष्ट देऊ नका .

 

पृथ्वीला करा जतन ,

तीच आपली माता , तीच आपले वतन .

Slogans On Save Earth In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा, धन्यवाद .

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

error: Content is protected !!