योगा वर मराठी घोषवाक्य Best Slogans On Yoga In Marathi

Slogans On Yoga In Marathi योग एक शिस्त आणि ध्यान आहे ज्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सराव करण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात प्राचीन भारतात झाली परंतु जगभरात अनेक देशांमध्ये याचा अभ्यास केला जात आहे. आजकाल, अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांद्वारे योगाचे विविध प्रकार वापरले जातात. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील लोकांसाठी ध्यान करण्याचे हे सर्वात महत्वाचे माध्यम आहे.

Slogans On Yoga In Marathi

योगा वर मराठी घोषवाक्य Slogans On Yoga In Marathi

योगी बना, पवित्र बना,
जीवन सार्थक बनवा.

 

स्वत:ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.

 

जो करेल योग,
त्यापासून दूर राही रोग.

 

योग असे जेथे;
आरोग्य वसे तेथे.

 

स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.

 

योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.

 

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.

 

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग,
तुमच्या जवळ येणार नाही रोग.

 

योग असे जेथे;
रोग नसे तेथे.

 

योग करण हि,
आरोग्याची गुरु चावी आहे.

 

आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.

 

एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या.

 

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

मेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .

Leave a Comment

error: Content is protected !!