marathi mol

वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये Best Warren Buffett Suvichar In Marathi

Warren Buffett Suvichar In Marathi वॉरेन बफे हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. २००८ साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर २०११ साली ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

Warren Buffett Suvichar In Marathi

वॉरेन बफे सुविचार मराठीमध्ये Warren Buffett Suvichar In Marathi

मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.

 

नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका,नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.

 

स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक

 

प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका

 

मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.

 

नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.

 

आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.

 

पैशाची बचत करण्यासाठी वयाची गरज नसते.

जितक्या लवकर चांगल्या ठिकाणी पैसा गुंतवता येईल तितक्या लवकर पैसा गुंतवा

 

कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.

 

किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते

 

आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका

 

धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते काय करतोय

 

मला सांगा तुमचे आदर्श कोण आहेत आणि मी लगेच सांगेल तुम्ही कोण बनणार आहात

 

स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक

 

मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही

 

जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!